Ice casino login

Ice Casino Bonus ohne Einzahlung 2024 Hier finden Sie Spielautomaten, Tischspiele und Live-Dealer-Spiele von 34 verschiedenen Anbietern. Das Ice Online Casino verfügt über mehr als 3500 Ports, so dass Sie täglich etwas Neues ausprobieren können. Einige der beliebtesten Slots sind Fruit Zen, Hell, Hot, Chilli Pop, Book of Darkness, Joker Stoker, Struck Port, 5 Lions … Read more

फक्त 18,000/- मध्ये one Plus चा स्मार्टफोन 64 MP कॅमेरा, 6 GB रॅम, 128 GB मेमरी.

  फक्त 18,000/- मध्ये One Plus चा स्मार्टफोन 64 MP कॅमेरा, 6 GB रॅम, 128 GB मेमरी.          मित्रानो, आज काळ नवनवीन अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारात लाँच  होत आहे. आणि ते पण एका पेक्षा एक अशातच नामांकित One Plus कंपनीने एक नवीन स्मार्ट फोन मार्केट मध्ये लौंच केला आहे. ज्याच नाव ‘One Plus … Read more

वृक्ष देवता मराठी गोष्ट. Vruksh Devata Marathi Story

वृक्ष देवता मराठी गोष्ट. Vruksh Devata Marathi Story

मित्रानो, एका मणिपूर गावात धनराज नावाचा एक शेठ राहत होता. त्याच्याकडे दोन नोकर होते. तो त्यांना दर दिवशी जंगलातून लाकडी आणायला लावत असे.

पण एके दिवशी ते दोघे नोकर सायंकाळी आपसात गप्पा मारत बसले होते. तेव्हा ते जंगलातल्या एका जादुई वृक्षा विषयी चर्चा करत बसले होते. त्यान त्या वृक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला. तर त्या वृक्षातून आवाज येतो कि तुम्ही मला तोडू नका तुम्हाला जे पाहिजे ते मी देईन. लगेच,च्यातून एक मित्र म्हणाला – जगलात एक असा वृक्ष आहे ज्याला कोणीही नाही तोडू शकत. कारण, तो वृक्ष चमत्कारी आहे आणि जर कोन्ही चुकू

दुसरा मित्र म्हणाला- अरे! गप्प बस. असं काही नसत हे सर्व काल्पनिक आहे. झोपून घे गुपचूप.

हे सर्व धनराज सेठ त्या दोघ्या नोकराच्या गोष्टी ऐकत होता. त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. आणि धनराज दुसऱ्या दिवशी त्या जादुई वृक्ष्याच्या शोधात जंगलात निघाला. बरेचसे झाडे धनराज ने  तोडून पाहिले पण त्याला जादुई वृक्ष सापडला नाही. आणि थकून तो एका झाडाखाली स्वतःला कोसत बसला.आणि त्याने त्या झाडाला रागाने कुरहाडीने घाव घातला. तेवढ्यात त्या झाडाला वाचा फुटली.

वृक्ष म्हणाला- अरे! थांब मला तोडू नको, तुला जे हवंय ते मी तुला देईन पण मला तोडू नकोस. हे ऐकून धनराज शेठ आनदाने नाचू लागला. आणि

धनराज म्हणाला- मी एक असहाय्य लाकूड तोड्या आहे, आणि माझी घर गृहस्थी ह्याच व्यवसायातून चालते. म्हणून मी जंगलात लाकूड तोडण्यासाठी आलो आहे.

वृक्ष म्हणाला- बर! बोल तुला काय पाहिजे ते तुला भेटून जाईप्रिय वस्तू द्यावी लागेल. ल, पण माझी एक अट आहे. मी जे देईन त्याच्या बदल्यात तुला तुझी सर्वात

धनराज लगेच म्हणाला- हो! हो! चालेल तुम्हाला जे पाहिजे ते मी देईन. मी माझी पत्नी तुम्हाला देतो. आणि बदल्यात तुम्ही मला पैसे द्या.

वृक्षाने मनात हसून धनराज शेठ एक पैश्यानी भरून एक थैली दिली. ती थैली घेऊन सेठ आनंदाने घरी गेला. घरी गेल्यावर धनराज आपल्या पत्नीला हाक मरतो, पण पुढून काही न आवाज आल्याने त्याला समजत कि त्याची पत्नी वृक्ष देव घेऊन गेले आहेत. तो त्या कडे दुर्लक्ष करून आपल्या पैश्यांच्या आनंदात हरवून जातो.आणि पुढचे काही दिवस तो मौज मजेत घालवतो.

मौज मजेच्या नादात धनराज चे पैसे संपत होते. आणि परत सेठ कुरहाड घेऊन त्या झाडापाशी जातो आणि तोडू लागतो. लगेच त्या वृक्षाला वाचा फुटते.

वृक्ष म्हणाला- बोल, तुला आता काय पाहिजे.

धनराज म्हणाला- आता मला सोना,चांदी,हिरे हे सर्व मौल्यवान वस्तू पाहिजे आहेत.

वृक्ष म्हणाला- अटी प्रमाणे ह्या वेळेस वृक्ष सेठ चे दोन्ही पाय मागतो.

धनराज आपले दोन्ही पाय वृक्षाला देऊन त्याच्या नोकराच्या खांद्यावर बसून घरी जातो.

घरी गेल्यावर सेठ आपल्या मौल्यवान वस्तूवर कंटाळून जातो आणि त्याची हाव वाढत जाते. आता त्याला एक राजा व्हयाच आहे. आणि म्हणून तो पुन्हा जादुई वृक्षाजवळ जातो.

ह्या वेळेस वृक्ष सेठ कडून राज दरबार च्या बदल्यात त्याचे दोन्ही हाथ मागून घेतो. सेठ आपल्या घरी परतो. तर आपला घर राज रुपांतरीत होहून सेठ खूप खुश होहू जातो. आणि आनंदाने आपल्या महालात जातो.

पण आता राज सिंघासनावर त्याचे ते दोन कष्टाळू नोकर बसले होते. सेठ हे सर्व पाहून खूप संतापतो. आणि त्या दोघ्या नोकरावर ओरडतो. पण सेठला पाहून दोघे नोकर शिपायांना आदेश देऊन सेठला राज दरबारातून बाहेर काढण्याचा आदेश देतात. शिपाई सेठला जंगलात सोडून देतात.

आता सेठला आपली चूक कळते, पण आता खूप झाली तो खूप पश्चाताप करतो, त्या  वृक्षाची खूप  विनवणी करतो पण वृक्ष त्याची मदत करत नाही. सेठ आता आयुष्य भर आपल्या चुकीचा पश्चाताप करतो.

 

तात्पर्य: लोभ एक वाईट व्यसन आहे, आणि म्हणून वेळ राहते वेळी सुधरून जा.

 

जवान चित्रपटासाठी शाहरुख खान ने किती फी घेतली? आणि इतर अभिनेत्यांची फीज.

   जवान चित्रपटासाठी शाहरुख खानने किती फी घेतली?आणि इतर अभिनेत्यांची फीज.

जवान

जवान चित्रपटाचा बजेट :

            दिगदर्शक अटली  कुमारच्या निर्देशात बनलेली शाहरुख खान चा चित्रपट “जवान”. पठाण पेक्षा खूपच thiller आणि action मध्ये असणार आहे. जवान चित्रपटाचा बजेट चा विचार जर केला तर तो २५० कोटी आहे. म्हणजेच, पठाण पिक्चर पेक्षा २० कोटी कमी. पण जवान ने चित्रपट रिलीज होण्या आधीच  जवान चे सर्व राईटस साधारण ७०० कोटीं मध्ये विकले गेलेले आहेत. म्हणजेच, आपल्या बजेट च्या तीन पटीने पैसे कमवून घेतले.

शाहरुख खान ची फी :

       रिपोर्ट च्या नुसार शाहरुख खानने जवान चित्रपटात काम करण्यासाठी १०० कोटीं रुपये घेतले आहेत. पण Red Chillies Entertenment प्रोडक्शन तर शाहरुख खान चा आहे. म्हणजेच चित्रपटातून जितकी कमाई होईल ती तर शाहरुख खान जवळचं जाणार आहे. असो ते त्याचं बघून घेतील आपण चित्रपटचा आनंद घ्यायचा.

विजय सेतुपती फी:

        विजय सेतुपतीने जवान मध्ये विलन चा रोल केला आहे. आणि त्यांना ह्या चित्रपटासाठी २१ कोटीं रुपये दिले गेले आहेत.

नयनतारा फी:

   नयनतारा ह्या चित्रपटात शाहरुख खान ची हिरोईन चा रोल केला आहे. आणि ह्याच्या साठी नयनताराची ११ कोटीं रुपये फी आहे. आणि ह्या सोबतच नयन तारा दक्षिण भारताची सर्वात जास्त फीज घेणारी अभिनेत्री बनलेली आहे.

सुनील ग्रोवर फीज:

सुनील ग्रोवर ने जवान चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल ७५ लाख रुपये फीज घेतली आहे.

योगी बाबू:

दक्षिण भारताचे चित्रपटातील कॉमेडी अभिनेता योगी बाबूने ५० लाख रुपये चार्ज केले आहेत.

सान्या मल्होत्रा आणि प्रियमणी :

सान्या मल्होत्रा ने 2 कोटी व प्रियमणी ने १ कोटी रुपये घेतले आहेत. आणि जवान मध्ये दीपिका पदुकोन  चा पण कमिओ आहे. पण दीपिका पदुकोन ची फीज किती आहे हे कन्फोर्म नाही.